पोस्ट्स

म्युच्युअल फंड

इमेज
  म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे असे माध्यम आहे ज्यामध्ये एकापेक्षा अनेक लोकांचा पैसा गोळा केला जातो व तो वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक केला जातो. जसे की शेअर मार्केट, गव्हर्नमेंट बॉण्ड्स कॉर्पोरेट बॉण्ड्स( _गव्हर्नमेंट bonds- कॉर्पोरेट बॉण्ड्स=या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला आधी ठरवलेले फिक्स व्याज वार्षिक मिळत असते बॉण्ड चा कालखंड हा पण आधीच ठरवलेला असतो त्यानुसार बॉण्ड पूर्ण झाल्यावर आपल्याला आपली मुद्दल रक्कम परत मिळते, थोडक्यात बॉण्ड म्हणजे व्याजाने पैसे देणे होय यात शेअर मार्केटच्या तुलनेत कमी जोखीम असते तसेच परतावा ही फिक्स असतो )_  * _म्युचल फंड कसा निवडावा*_   १. गुंतवणुकीचे ध्येय -तुमच्या गुंतवणुकीचे ध्येय निश्चित करा जसे की तुम्हाला कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे जसे की हाय रिस्क हाय रिटर्न, लोरिस्क लो रिटर्न...   *२. म्युचल फंड चे प्रकार-* पण चे प्रकार हे गुंतवणुकीवर अवलंबून असते जसे की शेअर मार्केट मधली गुंतवणूक, बॉण्ड मधली गुंतवणूक किंवा हायब्रीड म्हणजे दोन्ही असलेली गुंतवणूक  * ३. म्युचल फंड चा परफॉर्मन्स-* पण निवडताना त्याचा हिस्टॉरिकल डाटा चेक करावा मागील रिटर्न्